Site icon गावची खबर

sunita kejriwal wealth : किती आहे जाणून घ्या ?

sunita kejriwal

sunita kejriwal Wealth :

२०१० मध्ये सुनिता केजरीवाल यांनी हरियाणाच्या गुरूग्राम मध्ये ६० लाख रुपये किंमतीची प्रोपर्टी खरेदी केली होती. ज्याची किंमत आता जवळपास १ करोडच्या वरती गेली आहे. तसेच हरियाणा आणि गाझियाबाद येथील १.७७ करोडची जमिन त्यांनी खरेदी केली आहे.
अरविंद केजरीवाल आणि सुनिता केजरीवाल यांचं राहतं घर शीश महल हे १७१ कोटींचे आहे.
२०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला ३.४४ करोड रूपये असल्याचं जाहीर केलं होतं.

अरविंद केजरीवाल यांच्या सोबत संबंध :

sunita kejriwal ह्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत. त्या १९९४ बॅचच्या IRS Officer आहेत. २०१६ मध्ये त्यांनी Retirement जाहीर केली होती त्याआधी त्यांनी साधारणतः २२ वर्ष आय टी डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे.

सुनिता केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल यांची भेट :
भोपाळला १९९५ मध्ये ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या दोघांची भेट झाली होती.

अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कथित दारू धोरण घोटाळा. दरम्यान, त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर आरोप केला आहे की, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना तुरुंगात टाकण्याचा एकच हेतू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांच्या ‘असहकार’ वर्तनाचा दाखला देत पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. केजरीवाल आपल्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आदेश देऊन तुरुंगातून दिल्लीचा कारभार पाहत आहेत.

Exit mobile version