२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार – प्रशांत किशोर
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे भाकीत केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर लोक नाराज आहेत मात्र त्यांना सोडून दुसरा पर्याय…