Tue. Dec 24th, 2024

productivity apps for students 2024 : संपूर्ण जग आता आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे. जी कामं करण्यासाठी तासंतास लागत होता. आता ती चुटकीसरशी होत आहेत. त्यामध्ये असे Applications सुध्दा आहेत. जे आपल्याला आपल्या क्षेत्रात अग्रेसर ठेवतील.

Chatgpt : OpenAI या कंपनीने काढलेली ही सेवा दोन वर्षांपासून खूप चर्चेत आहे. Artificial intelligence काय काय करू शकते हे पाहताना सर्वजण थक्क झाले. नवीन अपडेट मध्ये त्यांनी Real time data अन् voice assistant सुध्दा Add केलेलं आहे.
Artificial intelligence वेबसाईट होती. मात्र त्यांनी आता स्वतः चे‌ आपले Application सुध्दा लाँच केले आहे.

कशासाठी उपयोग कराल :

  • हे सर्च इंजिन सारखे काम करेल.
  • इंग्लिश बोलण्याचा सराव करता येईल.
  •  Text Extract करण्यासाठी उपयोग होईल.
  • याचे वापर असिमीत आहेत तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार दैनंदिन आयुष्यात वापर करून पाहून शकता

इथे क्लिक करून डाउनलोड करा

Notion :  तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हे अँप्लिकेशन तुमच्यासाठी खूप उपयोगाचं आहे,  तुमचं आयुष्य प्रगती आणण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं.

कशासाठी उपयोग कराल : 

  •  To Do List करा
  • रोज त्या प्रमाणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
  • आपली प्रगती पाहत राहा.
  •  अप्लिकेशन मध्ये अजून खूप Templates आहेत, वापरून पहा.

इथे क्लिक करून डाउनलोड करा  

 Google lens : Scan करून सर्व गोष्टी शोधाता येतील, Type करण्याची गरज नाही.  गुगलचा सपोर्ट असल्यामुळे बाकी सर्व सेवा सोबतच मिळतील.

कशासाठी उपयोग कराल : 

  •  Scan करून Text Translate करण्यासाठी करता येईल.
  •  माहित नसणारे Product Photo काढून शोधात येतील.
  • न माहित असलेल्या जनावरांची, वनस्पतीची नावे शोधता येतील
  • अभ्यास करण्यासाठी उपयोग करता येईल.

इथे क्लिक करून डाउनलोड करा  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *