Site icon गावची खबर

article 370 movie 2024 ; मध्ये अमित शहांची भूमिका करणारा अभिनेता आधी करायचा हे काम !

article 370 movie 2024

article 370 movie 2024 प्रदर्शित झाल्यापासूनच खूप चर्चेत आहे. आणि नेटफ्लिक्स वरती सुध्दा प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय सरकारने कसं Article 370 हटवलं या घटनेवर हा सिनेमा आधारित आहे.

गृहमंत्री अमित शहांची भूमिका करणारा अभिनेता कोण :
किरण करमरकर असं या गुणी अभिनेत्याचे नाव आहे. त्यांनी याआधी टिव्ही वरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. कहानी घर घर की ही त्यांची गाजलेली मालिका आहे. साऊथ इंडियन तसेच बॉलिवूड आणि मराठी सिनेमांमध्ये ते काम करतात‌. Article 370 या सिनेमांमध्ये गृहमंत्री अमित शहांची भूमिका खूप गाजली. भाषण करताना साकारलेली शैली दाद मिळवून गेली. तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली.

Article 370 कशामुळे राहीला चर्चेत :
अँक्शन आणि थ्रिलर याचं कॉम्बिनेशन असल्याने हा सिनेमा पापणी खाली पडू देत नाही. राजकिय पक्षांवर केलेली कॉमेन्ट्री वाखाणण्याजोगी आहे. तसेच बॅकग्राऊंड स्कोर उत्सुकता वाढवणारा आहे. तसेच यामी गौतम-धर हीने केलेली भूमिका भाव खाऊन जाते.

इतर कास्ट – प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरूण गोविल, राज अरुण, मोहन आगाशे अशी मंडळी Article 370 सिनेमात काम करताना दिसते.

Exit mobile version