article 370 movie 2024 ; मध्ये अमित शहांची भूमिका करणारा अभिनेता आधी करायचा हे काम !
article 370 movie 2024 प्रदर्शित झाल्यापासूनच खूप चर्चेत आहे. आणि नेटफ्लिक्स वरती सुध्दा प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय सरकारने कसं Article 370 हटवलं या घटनेवर हा सिनेमा आधारित आहे. गृहमंत्री…