धकाधकीच्या जीवनात सर्व जबाबदार्या पार पाडताना स्वतः ला वेळ देता येत नाही. आणि चेहऱ्याला तर मुळीच नाही. तसेच घरगुती उपाय करून आपण थकलेलो असतो आणि आँनलाईन आपण सर्च केले तर बर्यापैकी फेस वॉश येतात. मात्र त्यातील जास्त करून हे केमीकल टाकलेले असतात. आणि केमीकल चेहऱ्यासाठी साठी हानिकारक असतात. तर आपण जाणून घेऊया Top 5 – केमिकल फ्री फेस वॉश.
5. Cetaphil Face Wash
4. The Derma Co.
3. Biotique Rice Water & Niacinamide Gel Face Wash
2. Mamaearth Ubtan Natural Face Wash
1. WOW Skin Science Brightening Vitamin C & Niacinamide Foaming Face Wash