Facebook आणि Instagram सर्व्हर डाऊन झालं ? म्हणजे काय झाले ?
सोशल मीडियाचा जीव की प्राण असणारं Facebook आणि Instagram हे ऑफलाईन गेले होते. मंगळवारी रात्री ८.३० पासून, Facebook आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर आउटेज झाला, ज्यामुळे लाखो…