Low Mobile Storage – मोबाईलचे स्टोरेज झाले फुल्ल ? वापरा हे गूगलचे एप्लिकेशन
सध्याच्या काळात आपण प्रत्येक क्षणाला फोटो किंवा व्हिडीओ काढत असतो. जवळपास सर्वच मोबाइल कंपन्यांनी आपले इंटर्नल स्टोरेज वाढवून दिले आहे. मात्र १२८ जीबी स्टोरेज असूनही आपल्याला ते पूरत नाही. आणि…