स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी खूप दुष्प्रचार आहे – रणदीप हुड्डा
स्वतंत्र वीर सावरकर ट्रेलर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. रणदीप हुड्डा यांनी सावरकरांचा रोल केला आहे. स्वतंत्रता लढ्यात सहभागी असणारे आपल्या. देशभक्तीने संपूर्ण…