अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीचा वाद
नेमका वाद काय : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामध्ये कमान बांधण्यावरून काही वर्षापासून वाद चालू आहे. गावच्या वेशीवर ही कमान बांधायची होती. आणि त्या कमानीला भारतरत्न…