१ मे १९६० रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन हा मराठी माणसाच्या अस्मितेचा दिवस आहे. शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही WhatsApp वरती शेअर करू शकता.
महाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक गोष्टी :
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या Mexico या देशा इतकी आहे.
National commission द्वारे Technical Group ने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १२.७७ करोड आहे.
महाराष्ट्र राज्य भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्राला संताची भुमी म्हणून ओळखले जाते.
पुणे आणि मुंबई असे दोन मेट्रो शहरं असणारं एकमेव राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.