Site icon गावची खबर

कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांट आता जामखेड मध्ये शक्य…

jamkhed

जामखेड-  युवा वर्गात टक्कल पडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय तरुणांच्या मनात यामुळे नुन्यगंड निर्माण होतो‌. यासंदर्भात आपल्याकडे वैद्यकीय उपचार महाग असल्याने बहुतेक लोक घरगुती उपाय करत राहतात. तसेच हे उपचार बर्‍याच वेळा पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी उपलब्ध असतात, म्हणून सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जातात.

हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी आता पुण्या-मुंबईला जाण्याची गरज नाही, आता हेअर ट्रान्सप्लांट जामखेड मध्ये कमी खर्चात, अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शक्य आहे.  बेंगलुरू येथील सुप्रसिध्द डॉक्टर हे ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड (CRHP) जि.अ.नगर ( आरोळे दवाखाना) येथे दिनांक २२ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ दरम्यान उपचार करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व गोष्टी होणार असल्यामुळे वेदना रहित उपचार होणार आहेत. म्हणून सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 

संपर्क कुठे करणार : श्री. जयेश कांबळे मो. ७७२००६२५५५, श्री. आसिफ पठाण मो.८८३०६६१०१०, श्री. मधु वाळुंजकर मो. ९७६४७६१४०२, सौ. सुरेखा सोनवणे मो. ९४२३२०८१७५, कार्यालय -(०२४२१-२२१३२२ )

Exit mobile version