...
Thu. Dec 5th, 2024
Hair Care in 2024

How to do proper Hair Care routine in 2024 –

धावपळीच्या जीवनात आपल्या केसांची सुंदरता आणि आरोग्य राखण्यासाठी योग्य देखभाल करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी काही उपयुक्त अशा टिप्स .
1. संतुलित आहार –
योग्य प्रकारे केंसांच्या वाढीसाठी संतुलित आहार घेणे हे फार मह्त्वाचे आहे.
प्रोटीन – केसांच्या वाढीसाठी प्रोटीन हे फार महत्त्वाचे आहे. अंडी, दाळ , मांस ,पनीर ,दुध ,दही या सारख्या पदार्थांचा आपल्या जेवनामध्ये समावेश करा.
अँटीऑक्सीडन्ट्स – फळं आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सीडन्ट्स असतात जे केसांचे संरक्षण करतात. त्यासाठी अँटीऑक्सीडन्ट्स असणारे फळे व भाज्या खा.
अक्रोड, चिया सीड्स , बदाम , जवस बिया हे केसांना पोषण देतात.

2.केंसांची काळजी
केस धुणे –
• साबण आणि शॅम्पू : सौम्य, sulfate फ्री शॅम्पू वापरा. केसांची गरजेनुसार दर 2-3 दिवसांनी केस धुऊन घ्या.
• कंडिशनर : केसांची लांबी नुसार कंडिशनरचा वापर करा. कंडिशनर केसांना मॉइश्चर देते व केस smooth व sliky बनवते .

केसांना तेल लावणे –
• नारळ तेल : केसांच्या मुळांमध्ये नारळ तेल मसाज करा. हे केसांना पोषण देते आणि केसांची मजबुती वाढवते.
• आवळा तेल : आवळा तेल केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट आहे. यामध्ये भरपूर मात्रा में विटॅमिन C आणि अँटीऑक्सीडन्ट्स असतात.
• नियमितपणे केंसाना तेल लावावे . तेल लावल्यामुळे केस घनदाट , मजबूत व लांब बनतात .
Hairmask –
केंसासाठी मेहंदी किंवा Hairmask चा वापर करा. मेहंदी किंवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.