chapadgaon-karjat – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चापडगाव मध्ये भव्य रक्तदान शिबिर व मिरवणुक
chapadgaon-karjat : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चापडगाव रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे प्रशांत भोसले यांनी व त्यांच्या…