Site icon गावची खबर

हे आहेत फोटोग्राफी साठी सर्वोत्तम मोबाइल्स : best mobile for photography under 30000

best mobile for photography under 30000

प्रत्येकजण आता फोटोग्राफर म्हणून वावरत आहे. ते सोशल मीडियावरती शेअर करत आहे.‌ हे लक्षात घेता मोबाईल कंपन्यांनी आपले मोबाईल फोटोग्राफीला कसे पूरक ठरतील म्हणून काही मोबाईल बाजारात उपलब्ध केले आहेत, हे आहेत फोटोग्राफी साठी सर्वोत्तम मोबाइल्स : best mobile for photography under 30000

Vivo v21e 5G –

डिस्प्ले – ६.४४ इंच ( Amoled )
कॅमेरा – ६४ मेगापिक्सेल आहे तर सेल्फी ३२ मेगापिक्सेल आहे.
स्टोरेज – १२८ जीबी व ८ जीबी रॅम
बॅटरी – ४००० mAh ( Fast Charging)
हा मोबाईल वजनाने खूप हलका आहे. महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.हा मोबाईल जून २०२१ मध्ये लाँच करण्यात आला होता.

किंमत इथे पहा

OnePlus Nord CE 3 Lite 5G

डिस्प्ले – ६.७२ इंच ( IPS LCD )
कॅमेरा – १०८ मेगापिक्सेल आहे तर सेल्फी १६ मेगापिक्सेल आहे.
स्टोरेज – १२८ जीबी व ८ जीबी रॅम
बॅटरी – ५००० mAh ( Fast Charging)

किंमत इथे पहा

 

Samsung Galaxy M53 5G –

डिस्प्ले – ६.७२ इंच ( Super AMOLED Plus )
कॅमेरा – १०८ मेगापिक्सेल आहे तर सेल्फी ३२ मेगापिक्सेल आहे.
स्टोरेज – १२८ जीबी व ६/८ जीबी रॅम
बॅटरी – ५००० mAh

किंमत इथे पहा

Redmi Note 13 Pro 5G

 

डिस्प्ले – ६.६७ इंच ( AMOLED )
कॅमेरा – २०० मेगापिक्सेल आहे तर सेल्फी १६ मेगापिक्सेल आहे.
स्टोरेज – १२८ जीबी व ८/१२ / १६ जीबी रॅम
बॅटरी – ५००० mAh ( Fast Charging )

किंमत इथे पहा

Exit mobile version