...
Thu. Dec 19th, 2024
Fastrack New Limitless X2 Smartwatch

सध्याच्या काळात प्रत्येक जण आपल्याकडे एखादं Smartwatch असावं अशी इच्छा बाळगतो. मात्र पैशाअभावी घेणं टाळलं जातं. आणि Samsung आणि Apple सारख्या कंपनीचे घड्याळ घेणं परवडणारं नसतं. आणि जर कमी किमती मधील घ्यायचं झालं तर चायनीज कंपनीज लोकांना भरोसा नसतो. या चायनीज कंपनीच्या त्रासाला कंटाळून सर्वसामान्य माणूस हा कमी किमती मधील Smartwatch घेणं टाळतो.
मात्र यांवर उपाय म्हणून Fastrack ने Fastrack New Limitless X2 Smartwatch लॉन्च केले आहे.

Fastrack New Limitless X2 Smartwatch

आताची किंमत पहा

काय आहे Offer :
HDFC CREDIT CARD वरती २५० रूपयांचा डिस्काउंट आहे.‌ तर HDFC CREDIT CARD द्वारे खरेदी केल्यास जवळपास तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत सुट दिली जाणार आहे.

काय आहेत फेचर्स :
• १.९१ इंचाचा UltraVU Display आहे तर बाजूला Working Crown सुध्दा दिलेला आहे.
• एकदम फास्ट वापरासाठी ६० हर्ट्सचा रिफ्रेश रेट आहे.
• ब्लुटुथ कॉलिंग तसेच Contact नंबर सेव्ह करण्यासाठी स्वतंत्र असं Storage देण्यात आले आहे.
• NitroFast चार्जिंग AI Voice असिस्टंट
• १०० पेक्षा जास्त Watch faces
• 5 दिवसांचा Battery back-up
• IP68 Water Resistant
• 24×7 HRM, SPO2

कलर्स :
• Classic Black
• Deep Blue
• Teal

Fastrack कडून एका वर्षाची वाॅरंटी सुध्दा देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.