...
Wed. Dec 18th, 2024
Amazon Summer Sale 2024

बर्‍याच दिवसांपासून घरातील सजावटीसाठी किंवा Kitchen मध्ये उपयोगी पडेल अशा गोष्टी खरेदी करायचा विचार करत असाल तर थांबा. लवकरच येणार आहे. भारतातल्या सर्वात मोठ्या sale पैकी एक असणारे Amazon Summer Sale 2024 : ४ मे २०२४ पासून सुरु होणार आहे.

Amazon Summer Sale 2024कशावरती आहे सुट :

सध्या उन्हाळा सुरू असल्याने Coolers आणि Havells या कंपनीच्या Fan वरती ३० टक्क्यांपर्यंत सुट राहील.
तसेच Vacuum cleaner वरती सुध्दा ३० टक्क्यांपर्यंत सुट राहील.

Amazon Basics च्या सर्व Products वरती ६० टक्क्यांपर्यंत सुट राहील.

Amazon Summer Sale 2024

Home Decor :

घर सजावटीसाठी लागणार्‍या वस्तू अवघ्या ९९ रूपयांपासून सुरू होतील. तर घरातील उपकरणे दुरूस्ती साठी लागणारे Tool kit फक्त ५९ रूपयांमध्ये मिळेल. फिटनेससाठी लागणार्‍या वस्तू ७९ रूपयांपासून मिळतील.

Furniture : 

Furniture आपल्या घराचा एक अविभाज्य घटक बनलेला असतो. त्याच्या Quality मध्ये आपण तडजोड करत नाही. कारण ते आपण अनेक वर्षे वापरत असतो.
Furniture ची सुरुवात ५९९ रूपयांपासून होईल तर Gardening Products ची सुरुवात फक्त ७९ रूपयांपासून होईल.

Amazon Summer Sale 2024

Made in India : 

भारतीय Products चा बोलबाला असल्यामुळे Made in India Products वरती भारी Discount राहणार आहे. जे खरेदी करण्यापासून तुम्ही स्वतः रोखू शकणार नाहीत.

अजून discount कसा मिळवता येईल :

तसेच तुमच्या पहिल्या Order वरती १०० रूपयांचा Cashback सुध्दा मिळणार आहे. ICICI BANK, KOTAK BANK, RBL BANK च्या Credit आणि Debit Card वरती १० टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे.

Amazon Summer Sale 2024
हा कूपन कोड टाकल्यास अजून Cashback मिळेल :

HOM200

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.