मराठी इंडस्ट्रीने आजपर्यत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत त्यापैकी काही गाजलेले मराठी चित्रपट आपण पाहुयात.
सैराट – (२०१६)
दिग्दर्शक – नागराज मंजुळे
कलाकार – रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गलगुंडे अरबाज शेख, सुरेश विश्वकर्मा आणि छाया कदम
बॉक्स ऑफिस : 110 कोटी रुपये
पिंजरा – (१९७२)
दिग्दर्शक -शांताराम राजाराम वनकुद्रे
कलाकार – श्रीराम लागू, संध्या शांताराम, निळू फुले, वत्सला देशमुख
बॉक्स ऑफिस : ९० लाख रुपये
नटसम्राट – (२०१६)
दिग्दर्शक : महेश मांजरेकर
कलाकार : नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे
बॉक्स ऑफिस : 48 कोटी रुपये
कट्यार काळजात घुसली – (२०१५)
दिग्दर्शक : सुबोध भावे
कलाकार : सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर
बॉक्स ऑफिस : ४० कोटी रुपये
अशी ही बनवा बनवी – (१९८८)
दिग्दर्शक : सचिन पिळगावकर
कलाकार : सचिन पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, विजू खोटे, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया अरुण, सुधीर जोशी
बॉक्स ऑफिस : ३ कोटी रुपये
अरे संसार संसार – (१९८१)
दिग्दर्शक : राजदत्त
कलाकार : मंदाकनी भडभडे, रीमा लागू, कुलदीप पवार, बापू देसाई, रंजना, रत्ना देसाई
बॉक्स ऑफिस : ५० लाख रुपये
वेड – ( २०२२ )
दिग्दर्शक :रितेश देशमुख
कलाकार : रितेश देशमुख, अंजली अत्रे, जेनेलिया देशमुख, सिद्धार्थ जाधव अशोक सराफ आणि सलमान खान
बॉक्स ऑफिस : ७५ कोटी रुपये
मुळशी पॅटर्न – ( २०२२ )
दिग्दर्शक :प्रवीण तरडे
कलाकार : ओम भुतकर, प्रवीण तरडे, किरण दगडे पाटील, प्रवीण तरडे, सुनील अभ्यंकर, उमेश दामले
बॉक्स ऑफिस : ११ कोटी रुपये
लई भारी – ( २०१४ )
दिग्दर्शक : निशिकांत कामत
कलाकार : रितेश देशमुख, राधिका आपटे, तन्वी आझमी
बॉक्स ऑफिस : ४० कोटी रुपये
दुनियादारी – ( २०१४ )
दिग्दर्शक :संजय जाधव
कलाकार : चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, उर्मिला कोठारे
बॉक्स ऑफिस : ३० कोटी रुपये